Posted on Oct 30, 2020

Real Estate Value India - List your Properties

Residential Property in Roha Raigad Maharashtra
2 BHK Price in Roha
अंकित फिओना हा प्रकल्प शेत शिवाराच्या मध्यभागी आहे। शेतामध्ये उत्तम जीवनशैली जगण्यासाठी ही उत्तम जागा आहे।
अंकित फिओना हे संकुल आपल्या आयुष्यात मोठा आनंद आणण्यासाठी तयार केले गेले आहे ।

ज्याला निसर्ग आवडतो अशा ठिकाणी तयार होत असलेला हा भव्य प्रकल्प जेथे सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत ।
उन्तंग पर्वतांनी वेढलेल्या अंकित फिओना ह्या प्रकल्पातील सद्निकांमधील खिडकीजवळ बसून चित्रमय वातावरणाच्या आणि आणि हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता। अशी जागा जिथे आपण प्रत्येक सकाळ पक्षांचा संगीतमय किलबिल्याने उठता आणी शांत सूर्यास्त पाहत संध्याकाळ होत आहे ।
एक परिपूर्ण फर्स्ट होम किंवा मनोरंजक घर जिथे आपण आपल्या प्रियजनांना बरोबर आनंददायी आणि संस्मरणीय वेळ आमच्या अंकित फिओना या गृहसंकुलात घालवू शकाल।
अंकित फिओना 1 RK, 1 BHK, 2 BHK सदनिकांमध्ये उपलब्ध आहे ।

ANKIT FIONA is located in the heart of Roha city. It Is The Perfect first home for living a good lifestyle in Roha.
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.